• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

नीरज चोप्राने मोडला स्वतःचाच रेकाॅर्ड!

Admin by Admin
August 24, 2024
in Inspirational
0
नीरज चोप्राने मोडला स्वतःचाच रेकाॅर्ड!
  • ऑलिम्पिकमधील कामगिरी मागे टाकत डायमंड लीगमध्ये नीरजने गाजवले पुन्हा मैदान
  • १४ दिवसांत थ्रो ठरला बेस्ट

 

स्वदेस न्यूज:- (प्रतिनिधी)

आजची चांगली बातमी आहे मुंबईहून…

भारताचा गोल्डन बाॅय नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीनंतर तो लुसाने डायमंड लीग 2024 या स्पर्धेत सहभागी झाला. या स्पर्धेतही नीरजने उल्लेखनीय कामगिरी केली. ल्युसान डायमंड लीगमध्ये त्याने शेवटच्या प्रयत्नात चमत्कार करून 89.49 मीटर भालाफेक केली आणि येथे दुसरा क्रमांक पटकावला. ही त्याची या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी हर्नियाने त्रस्त असलेला नीरज चोप्रा 4 प्रयत्नांपर्यंत चौथ्या क्रमांकावर होता, त्याने भाला फेकल्यावर सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. जेव्हा त्याने भाला फेकला तेव्हा त्याचा भाला 89.49 मीटर अंतरावर पडला. यानंतर चौथ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

नीरज चोप्रा पुढील दोन महिने खेळापासून दूर राहणार आहे. नीरज चोप्रा पुढील दोन महिने खेळापासून दूर राहणार आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियाही होण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे तो सर्वोत्तम कामगिरी करू शकला नाही, असे त्याने पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान सांगितले होते.

Previous Post

भारताच्या ‘दमयंती’ मुळे बदलले अमेरिकी कंपनीचे धोरण!

Next Post

तुरुंगात कैदी बनवताहेत बाप्पाची आकर्षक मूर्ती!

Admin

Admin

Next Post
तुरुंगात कैदी बनवताहेत बाप्पाची आकर्षक मूर्ती!

तुरुंगात कैदी बनवताहेत बाप्पाची आकर्षक मूर्ती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.