• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

47 बिबटे वाचविणारा अवलिया

वन्यजीवरक्षकाची अनोखी कामगिरी

Admin by Admin
August 3, 2026
in Success Story
0
47 बिबटे वाचविणारा अवलिया

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे लडाखहून

लद्दाखचे वन्यजीव रक्षक खेनरब फुस्तुग यांनी तब्बल 47 हिमनड बिबट्यांचे जीव वाचविले आहेत. या बिबट्यांचे जीव वाचवण्यासाठी त्यांनी कोणतीही अत्याधुनिक उपकरणे न वापरता प्रामुख्याने साधे जिन्नस जसे की एक ब्लँकेट आणि जाळीचा वापर केला आहे.
खेनरब फुस्तुग हे लडाखमधील हेमिस नॅशनल पार्क या बर्फाच्छादित डोंगराळ भागात 2000 पासून वन्यजीव संरक्षण विभागात आपली सेवा देत आहेत. या सेवेत त्यांनी एकूण 47 हिमनड बिबट्यांची सुटका करून त्यांना सुरक्षितपणे जंगलात सोडले. हे कार्य त्यांनी बिबट्यांवर नशा आणणारी औषधे न वापरता, केवळ ब्लँकेटने त्यांचे डोळे झाकून त्यांना शांत करत व जाळ्यात सुरक्षित पकडत केले आहे. कोणत्याही मोठ्या शस्त्रांशिवाय, केवळ धैर्य, प्राण्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करत त्यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक होत आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी झाला असून परिसरातील हिमबिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
त्यांच्या या उत्कृष्ट योगदानासाठी २०१७ मध्ये त्यांना रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडचा प्रतिष्ठित “सेव्ह द स्पीशीज पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

Previous Post

एक हात नसतानाही तो सुसाट धावला…!

Next Post

33 आदिवासी पाडे लोकसहभागातून टँकरमुक्त

Admin

Admin

Next Post
33 आदिवासी पाडे लोकसहभागातून टँकरमुक्त

33 आदिवासी पाडे लोकसहभागातून टँकरमुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.