• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

तुरुंगात कैदी बनवताहेत बाप्पाची आकर्षक मूर्ती!

Admin by Admin
August 24, 2024
in Positive news
1
तुरुंगात कैदी बनवताहेत बाप्पाची आकर्षक मूर्ती!
  • बाप्पाची सेवा करण्यासाठी विधायक पुढाकार 
  • ५०१ मूर्ती बनवण्याचा संकल्प 

 

स्वदेस न्यूज :- (प्रतिनिधी)

आजची चांगली बातमी आहे धुळ्यातून…

गणेशोत्सव जवळ आल्यामुळे सर्वत्र गणेश मुर्ती घडवण्याचं काम सुरु आहे. धुळे जिल्हा कारागृहात असलेल्या गणेश मूर्ती विभागात दहा कैदी देखील सध्या गणेश मूर्ती घडवण्यात व्यस्त आहेत. तुरुंगात असलेल्या एका कैद्याला मुर्तीकला येत असल्यामुळे त्याने इतरांना देखील प्रशिक्षण दिलं आहे. कारागृह अधिक्षक एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 501 मूर्ती बनवण्याचा संकल्प कारागृह प्रशासनाने ठेवला आहे.

गणेश मूर्ती विभागात एकूण दहा कैदी काम करत आहेत. त्यात 9 शिक्षा झालेले व एका न्यायाधीन कैदी यांचा समावेश आहे.
तुरुंगात 21 प्रकारच्या गणेश मूर्ती बनविल्या आहेत. त्यामध्ये लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई गणपती, गरुडावर विराजमान गणपती, बालगणेश, फेटा घातलेला गणेश यांसारख्या मूर्तींचा देखील समावेश आहे.

गेल्या वर्षी शाडू मातीच्या पर्यावरण पूरक 101 मूर्ती या कैद्यांनी बनवल्या होत्या. त्यातून कारागृह प्रशासनाला एक लाख 44 हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. यावर्षी 501 पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. कैद्यांनी घडवलेल्या सुबक मूर्ती पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

Previous Post

नीरज चोप्राने मोडला स्वतःचाच रेकाॅर्ड!

Next Post

पदक लिलावात काढून तिने वाचविले चिमुरड्याचे प्राण…

Admin

Admin

Next Post
पदक लिलावात काढून तिने वाचविले चिमुरड्याचे प्राण…

पदक लिलावात काढून तिने वाचविले चिमुरड्याचे प्राण...

Comments 1

  1. Piyush shah says:
    2 years ago

    Wah , apratim

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.