• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

अनोख्या कलेचा ‘जादुई दिवा’

Admin by Admin
October 21, 2025
in Positive news
0
अनोख्या कलेचा ‘जादुई दिवा’
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे छत्तीसगडहून
छत्तीसगडमधील कोंडागाव येथील ६४ वर्षीय कुंभार अशोक चक्रधारी यांनी २४ तास न विझणारा दिवा ‘जादुई दिवा’ तयार केला आहे. प्रकाशाचा सण म्हणून साजरी करण्यात येत असलेल्या दिवाळीत या दिव्याला विविध भागातून प्रचंड मागणी मिळत आहे. हा जादुई दिवा खरोखरच कलेचा एक उत्तम नमुना आहे.
चौथी पास असलेल्या अशोकने त्यांच्या गावात ‘झीटको-मितकी’ हे कला केंद्र देखील स्थापन केले आहे जे त्याच्या सर्व कामाचे प्रतीक आहे. मातीकामाच्या क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल वस्त्रोद्योग मंत्रालयाने त्यांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान केले आहे.
अशोक यांच्या कलेचे भारतातील आणि परदेशातील लोकांनी कौतुक केले आहे कारण अंधार दूर करणारे हे मनमोहक दिवे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो.
याविषयी अशोक चक्रधरी म्हणाले, आतापर्यंत फक्त १०० दिवे तयार करू शकले आहेत. तथापि, देशाच्या विविध भागातून या दिव्यांना मोठी मागणी आहे. दिव्याला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे याचा आनंद आहे, परंतु लोकांना अधिक दिवे देऊ शकत नसल्याची खंत देखील आहे.
असा आहे हा दिवा
संपूर्ण पारंपरिक मातीपासून बनविलेला हा दिवा विशिष्ट डिझाइनचा वापर करून बनविण्यात आला आहे, ज्यामध्ये एक जलाशय आणि गुप्त नळी आहे. ज्यामुळे एकदा तेल भरल्यावर तो २४ तासांपर्यंत सतत जळतो. एकदा तेल भरल्यावर त्याला पुन्हा तेल भरण्याची गरज पडत नाही. काही डिझाइनमध्ये हा दिवा ४८ तासांपर्यंतही जळू शकतो.

Previous Post

खाद्यसंस्कृतीतून रूजवली वाचनसंस्कृती

Next Post

पिंपळे खुर्द गाव झाले पाणीदार

Admin

Admin

Next Post
पिंपळे खुर्द गाव झाले पाणीदार

पिंपळे खुर्द गाव झाले पाणीदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.