• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

अभिमानास्पद…अमेरिकन मुलाने गायले राष्ट्रगीत

Admin by Admin
August 14, 2025
in Inspirational
0
अभिमानास्पद…अमेरिकन मुलाने गायले राष्ट्रगीत

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे अमेरिकेहून

गेब मेरिट या १७ वर्षीय अमेरिकन मुलाने भारताचे राष्ट्रगीत गात भारताची मान उंचावली आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीला पडत आहे.
भारताच्या स्वातंत्र्यावेळी केवळ देशातील लोकांचीच नव्हे तर परदेशी लोकांची देखील लोकप्रियता पाहायला मिळते. परदेशी लोक देखील भारताच्या देशभक्तीपर गीतांवर डान्स करताना, गाणी म्हणतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक अमेरिकन मुलगा गेब भारताचे राष्ट्रगीत (र्‍aूग्दहaत् Aहूपस् ) ‘जन गन मन’ गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. गेबला भारताचे राष्ट्रगीत खूप आवडते. अगदी सुरेख आवाजात, तसेच स्पष्ट उच्चारणासह गेब राष्ट्रगीत गाताना दिसत आहे. त्याच्या आवाजात एक वेगळा उत्साह देखील पाहायला मिळत आहे.
दरवर्षी १५ ऑगस्ट ला भारत स्वातंत्र्यदिन साजरा करतो. या दिवशी संपूर्ण देशात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून सुटका मिळाली. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. यंदा भारत ७९ वां स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. आपल्या देशाला ब्रिटीशापासून स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण झाली आहे. सोशल मीडियावर देखील १५ ऑगस्ट निमित्त अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहे.
देश भक्तीपर गाणी, तसेच भारताचा समृद्ध इतिहास, भारताच्या स्वातंत्र्याची गाथा, तसेच स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या वीरांची गाथा अशा वेगवेगळ्या प्रकारचे ‘कंटेट’ त्यात आपल्याला पाहायला मिळतात.
नेटकर्‍यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ॅ्ग्ेप्aव्ज्aहेल्rग्ब्a या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. अनेकांनी याचे कौतुक केले आहे.
याविषयी युजर म्हणतात की, खूप छान गायले गेब, ऐकून आनंद झाला तर दुसर्‍या एका युजरने ‘आम्हाला अभिमान वाटतोय असे म्हटले आहे.

Previous Post

वृद्धांचा एकटेपणा दूर करणार ‘गुडफेलोज’

Next Post

भारताची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू

Admin

Admin

Next Post
भारताची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू

भारताची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.