Swades news
Priya, Tanmayi, You
Use WhatsApp on your phone to see older messages from before 21/5/2024.
TODAY
Tanmayi Joshi
मराठी NEWJ
रेल्वे स्थानकावर महिलेच्या आवाजात उद्घोषणा करणारी व्यक्ती आहे पुरुष… हुबेहूब आवाज काढून करतो उद्घोषणा… पहा हे थक्क करणारं टॅलेंट… #AajNEWJDekhaKya #Repost #FemaleVoice #IndianRailways #ArtistShravan...
www.facebook.com
12:39 pm
Tanmayi Joshi
मराठी NEWJ
मराठी तरुण ऑस्ट्रेलियात कसा बनला यशस्वी उद्योजक? बघा अभिनेता/दिग्दर्शक प्रविण तरडेंचा होतकरू तरुणांसाठी खास व्हिडिओ... #AajNEWJDekhaKya #Repost #PravinTarde #Austrelia #MarathiYouth #trending...
www.facebook.com
12:39 pm
तशी ही बातमी जुनी आहे..पण करता येऊ शकते.12:39 pm
12:39 pm
Tanmayi Joshi
शिवसेना भवन
अशी मुलं जन्माला येणं हे आई वडिलांच भाग्य.. मन जिंकलस मित्रा
www.facebook.com
12:59 pm
Priya Kamble Jadhav
This message was deleted2:15 pm
2:15 pm
महिलांच्या संवेदनशील विषयाला सामाजिक प्रबोधनामार्फत फोडली वाचा
‘ते चार दिवस' या जिवंत देखाव्यातून समाजप्रबोधनाचा प्रयत्न
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली न्यूज आहे पुण्यातून
बुद्धीची देवता असणाऱ्या बाप्पाच्या देखाव्यात 'बुद्धीचा' वापर करून समाजप्रबोधन करत समाजपरिवर्तन करण्यात छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे. काळानुसार बाप्पाच्या देखाव्याचे विषय बदलले पाहिजे असा विचार करत संयुक्त मित्र मंडळाने थेट संवेदनशील विषयाला हात घातला आहे. त्यांनी महिलांची मासिक पाळी हा विषय घेत 'ते चार दिवस' हा जिवंत देखावा सादर केला आहे. पाळी ही नैसर्गिक व जैविक असून तिच्याविषयी असणाऱ्या चुकीच्या श्रद्धा, रूढी, परंपरेला छेद देत या मंडळाने समाजपरिवर्तन करण्यात छोटासा प्रयत्न केला आहे, जाणून घेऊया त्या प्रयत्नाविषयी...
स्त्रीच्या आयुष्यात मासिक पाळी हा अतिशय संवेदनशील विषय आहे. या विषयावर अभावानेच जाहीरपणे वाच्यता केली जाते. 21व्या शतकातही समाजाची मानसिकता या विषयावर बोलू नये, कोणास काही कळू नये अशीच आहे. परंतु अशा संवेदशील विषयावर ‘ते चार दिवस’ या जीवंत देखाव्याच्या माध्यमातून मनोरंजन करत समाज प्रबोधन करण्याचा उपक्रम राबविला जात आहे.
संयुक्त मित्र मंडळ नागनाथ पार, सदाशिव पेठ येथील गणेश मंडळाने नृत्य, नाट्य, संगीताच्या सहाय्याने या जीवंत देखाव्याचे आयोजन केले आहे. हा देखावा नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे.
देखाव्याची संकल्पना, लेखन, नेपथ्य व दिग्दर्शन मंडळाचे सल्लागार पियूष शहा यांचे आहे. गणेश मंडळाच्या वय वर्षे 7 पासून 50 पर्यंतच्या आठ महिला कार्यकर्त्यांचा यात सहभाग असून पंधरा मिनिटांच्या जीवंत देखाव्यासह पोस्टर प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष निलेश पायगुडे यांनी दिली.
संत सोयराबाई रचित ‘देहासी विटाळ करती सकळ..’ या विटाळाविषयीच्या अभंगापासून आजच्या पिढीला भावेल अश्या साध्या-सोप्या रॅप संगीताचाही वापर देखाव्यात खुबीने करण्यात आला आहे.
महिलांच्या मासिक पाळीविषयीच्या कल्पना, विचार, वेदना, चुकीच्या संकल्पना असा आगळावेगळा विषय घेऊन गणेश मंडळ प्रथमच उत्सवाच्या काळात सादरीकरण करत आहे. कार्याध्यक्ष ऋषिकेश रिसबुड, उपाध्यक्ष जयंत बनकर, खजिनदार राजेश मारणे यांचे आयोजनात विशेष सहकार्य आहे.
याविषयी पीयुष शाह म्हणाले, स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा परंतु अत्यंत दुर्लक्षित आणि चुकीच्या सामाजिक रुढी परंपरांमध्ये अडकलेला हा विषय आहे. या संवेदनशील विषयावरील जनजागृती उपक्रमातून योग्य ते समाजप्रबोधन घडेल आणि त्या चार दिवसात स्त्रीचे आयुष्य सुकर होईल, असा आमचा देखाव्यामागचा प्रयत्न आहे.
त्यांनी पाळी दरम्यान काय काळजी घ्यावी या वर पोस्टर प्रदर्शन करण्यात आले असून यावेळी पाच हजार पॅडचे वाटप करण्यात येणार आहे.Edited2:16 pm
Edited2:16 pm
Priya Kamble Jadhav
Forwarded
2:19 pm
Priya Kamble Jadhav
Forwarded
2:21
2:22 pm
Priya Kamble Jadhav
Forwarded
0:33
2:22 pm
Tanmayi Joshi
39K views · 178 reactions | Max Woman
JJ School of Arts चं शिक्षण घेतलं, COVID काळात व्यवसाय सुरू केला | #intrapreneur #womans #maxwoman #journalist #podcast #maxwoman
www.facebook.com
2:56 pm
Tanmayi Joshi
Kashmiri Vines
www.facebook.com
5:00 pm
Priya Kamble Jadhav
450K views · 2.2K reactions | ITI Job News
Success story.
www.facebook.com
6:15 pm
रिक्षाचालक news?6:18 pm
6:18 pm
अथर्वशीर्ष news6:18 pm
6:18 pm
Priya Kamble Jadhav
सर अथर्वशीर्ष देते, तो वीरेंद्र विसळ फोन उचलत नाही6:25 pm
6:25 pm
त्याने माहिती दिली की देते6:25 pm
6:25 pm
Ok6:25 pm
6:25 pm
6:25 pm
6:25 pm
पॅरालिम्पिक स्पर्धेत आजवरची भारताची सर्वोत्तम कामगिरी, २९ पदके जिंकली... - Swades News
सात सुवर्णपदकांसह भारतीय खेळाडुंनी २९ पदकांची केली लयलूट
swadesnews.com
स्वदेस न्यूज
आजची अभिमानास्पद बातमी
किती कौतुक करावे या खेळाडुंचे?...
पॅरीसमध्ये झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेची सांगता होताना भारताच्या खेळाडुंनी सर्व मर्यादांवर मात करीत जिद्दीचे अफाट दर्शन घडवले आहे. भारतीय खेळाडुंनी आजवरची सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे.
यापूर्वी टोकियोमध्ये झालेल्या स्पर्धेच्या कामगिरीशी तुलना करता आपल्या खेळाडुंची कामगिरी यंदा अधिक उंचावली आहे, हे अभिमानास्पद आहे.
एक भारतीय म्हणून प्रत्येकाने या खेळाडुंच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायलाच हवी.
जय हिंद!
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा...
https://swadesnews.com/paralympic-india-win-medals/
Positive Story of India 6:44 pm
6:44 pm
Forwarded
Global Ganesh Festival
Global Ganesh Festival. 4 likes · 3 talking about this. Global Ganesh Festival is aimed at promoting our festival throughout the globe and making everyone understand the importance and grandness of it.
www.facebook.com
जगातले भारी भारी गणेशोत्सवाचे फोटोज आणि व्हिडीओज पाहण्यासाठी आणि तुम्ही काढलेले गणेशोत्सवाचे फोटोज व्हिडीओज आंतररष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण आज ग्लोबल गणेश फेस्टिव्हल ची इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटस तयार केली आहेत. ती लाईक करा, भारी भारी फोटो व्हिडीओज पहा आणि पाठवा... सोबत दोन्ही अकाऊंटसच्या लिंक देत आहे.
https://www.facebook.com/share/6EJzYbbPex6SjFx5/?mibextid=qi2Omg
https://www.instagram.com/globalganeshfest?igsh=aWk0amw0amp0bHg46:48 pm
6:48 pm