• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल

Admin by Admin
August 19, 2025
in my news pune
0
हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांची निवड झाली आहे. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास समितीचे अखिल भारतीय संयोजक गुणवंतसिंग कोठारी व पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले उपस्थित होते. महामंत्री किशोर येनपुरे यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. त्यानुसार उपाध्यक्षपदी पंडित शिवकुमार शास्त्री, संयोजक किशोर येनपुरे, सहसंयोजक अ‍ॅड. संदीप सारडा अशा ७० पदाधिकार्‍यांची निवड झाली, तसेच मातृशक्ती विभागाची जबाबदारी अ‍ॅड. किर्ती कोल्हटकर, अनुपमा दरक, विद्या घाणेकर यांच्याकडे दिली आहे. मार्गदर्शक मंडळात महेश सूर्यवंशी, राजेंद्र भाटिया, सुभाष परमार, सुनंदा राठी यांची निवड झाली.

Previous Post

वारे गुरुजींची कमाल ; उजाड माळरानावर उभारली आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा

Next Post

ईस्त्राईलमध्येही अभिमानाने बोलतात मराठी

Admin

Admin

Next Post

ईस्त्राईलमध्येही अभिमानाने बोलतात मराठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.