Admin

Admin

खाद्यसंस्कृतीतून रूजवली वाचनसंस्कृती

खाद्यसंस्कृतीतून रूजवली वाचनसंस्कृती

भीमाबाई जोंधळे यांच्या हॉटेलमधून मेन्यूसह मिळतो पुस्तकांचा खजिना स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):- आजची चांगली बातमी आहे नाशिकहून नाशिकच्या ओझर जवळ असलेल्या...

आदिती पारठे हिची ‘नासा’च्या भेटीसाठी निवड

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):- आजची चांगली बातमी आहे भोरहून पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगरी भागातील कोंढरी गावातील एका साध्या हमालाच्या मुलीने...

महिलांना मिळणार मासिक पाळीच्या वार्षिक १२ रजा

महिलांना मिळणार मासिक पाळीच्या वार्षिक १२ रजा

कर्नाटकात रजेचे धोरण लागू स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):- आजची चांगली बातमी आहे बंगळूरूहून कर्नाटक सरकारने महिलांना मासिक पाळीच्या वार्षिक १२ रजा देण्याचा...

भवरवाडी झेडपीच्या शाळेतील मुलं कॅलिग्राफीमध्येही झाली प्रविण

भवरवाडी झेडपीच्या शाळेतील मुलं कॅलिग्राफीमध्येही झाली प्रविण

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):- आजची चांगली बातमी आहे बीडहून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भवरवाडी ही जिल्हा परिषद शाळा मुलांना कॅलिग्राफी, रांगोळी शिकविते....

‘निःशुल्क बेटी वाहिनी’ ने आणला मुलींच्या आयुष्यात शिक्षणाचा नवा प्रकाश

‘निःशुल्क बेटी वाहिनी’ ने आणला मुलींच्या आयुष्यात शिक्षणाचा नवा प्रकाश

राजस्थानमधील डॉ.रामेश्वरम यादव यांनी सुरू केली मोफत बससेवा स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):- आजची चांगली बातमी आहे थेट राजस्थानहून राजस्थानमधील चूरी गावचे डॉ....

इलेक्ट्रिक वाहनांचे दर होणार पेट्रोल वाहनांइतकेच

इलेक्ट्रिक वाहनांचे दर होणार पेट्रोल वाहनांइतकेच

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):- आजची चांगली बातमी आहे नवी दिल्लीहून देशात पेट्रोल वाहनांच्या किमतीत इलेक्ट्रिक...

महिलांवरील अत्याचारांना थांबविणार ‘इलेक्ट्रोशू’

महिलांवरील अत्याचारांना थांबविणार ‘इलेक्ट्रोशू’

सिद्धार्थ मंडलाच्या इनोव्हेशनची जगभरात चर्चा स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) आजची बातमी आहे हैदराबादहून हैदराबादमधील सिद्धार्थ मंडला फक्त १५ वर्षांचा होता, जेव्हा...

माय-लेकाने एकाचवेळी मिळवले स्पर्धा परिक्षेत यश

माय-लेकाने एकाचवेळी मिळवले स्पर्धा परिक्षेत यश

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):- आजची चांगली बातमी आहे केरळहून केरळच्या मलप्पूरम येथे इथल्या ४२ वर्षीय बिंदू आणि त्यांचा २४ वर्षांचा मुलगा...

‘अराट्टई’ देणार व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर

‘अराट्टई’ देणार व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर

झोहोच्या रूपाने भारताचे डिजिटल दुनियेत आत्मनिर्भरतेचे पाऊल न्यूज(प्रतिनिधी):- आजची चांगली बातमी आहे तमिळनाडूहून भारतातून जगाला सॉफ्टवेअर क्षेत्रात नवे पर्व दाखवणारे...

बॉम्ब… करतोय पर्यावरणाचे रक्षण

बॉम्ब… करतोय पर्यावरणाचे रक्षण

श्याम चौरसियांनी जगाला दिला हरिततेचा संदेश स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):- आजची चांगली बातमी आहे वाराणसीहून 'इनोव्हेशन मॅन' म्हणून ओळखले जाणारे वाराणसीचे श्याम...

Page 1 of 28 1 2 28

Latest News