• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुण्यातील शिक्षणसंस्था घेणार पुढाकार

Admin by Admin
August 28, 2024
in Positive news
1
महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुण्यातील शिक्षणसंस्था घेणार पुढाकार
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज :- (प्रतिनिधी)

आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…

बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी तसेच महिला सुरक्षिततेच्या विषयावर दूरगामी उपाययोजना करण्याच्या हेतूने पुण्यातील नामवंत शिक्षणसंस्थांनी पुढाकार घेतला आहे.

या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांची एक महत्वपूर्ण बैठक गुरुवार, दि. २९ ऑगस्ट रोजी स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहामध्ये सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पुण्यातील अधिकाधिक शिक्षणसंस्थांचे चालक, विश्वस्त, नियामक मंडळाचे सदस्य यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या संदर्भात पूर्वतयारीसाठी दि. २४ ऑगस्ट रोजी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, भारतीय विद्या भवन, पुणे सेवा सदन सोसायटी, जोग एज्युकेशनल ट्रस्ट आणि सिंबायोसिस अशा ९ संस्थांचे एकूण १७ प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या संदर्भात अधिक माहितीसाठी श्रीरंग कुलकर्णी (मोबाईल क्र. – ९५६०४०००९५) व दीपक काळे (मोबाईल क्र. – ७९७२२४३५२५) यांच्याशी संपर्क साधता येईल.

Previous Post

देशातील पहिल्या ५० मध्ये महाराष्ट्रातील ४ विद्यापीठांना स्थान

Next Post

दहावीला नापास, तरी जीवनाच्या परीक्षेत सुपरसक्सेस!

Admin

Admin

Next Post
दहावीला नापास, तरी जीवनाच्या परीक्षेत सुपरसक्सेस!

दहावीला नापास, तरी जीवनाच्या परीक्षेत सुपरसक्सेस!

Comments 1

  1. Deepak Kale says:
    2 years ago

    सकारात्मक बातम्या प्रसारित करणारे पोर्टल

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.